शिवाजी कॉलेज उदगीर येथील प्रा. भगवान गोविंदराव चव्हाण


शिवाजी कॉलेज उदगीर येथील  प्रा. भगवान गोविंदराव चव्हाण



 सा. उदगीरचा आवाजचे संपादक व उदगीर अर्बन बँकेचे पिग्मी एजन्ट श्रीकृष्ण  गोविंदराव चव्हाण रा.मादलापूर ता उदगीर यांचे मोठे बंघु प्रा. भगवान गोविंदराव चव्हाण हे शिवाजी कॉलेज उदगीर येथे प्राध्यापक होते. यांचे आज दि. 01/12/2020 अल्प आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधी उद्या दि,02/12/2020 मादलापूर वेळ सकाळी 9 वाजता