किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद पाटील एकंबेकर तर सचिवपदी दत्तु मनोहर जाधव

किसान  शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद पाटील एकंबेकर तर सचिवपदी दत्तु मनोहर जाधव 




उदगीर - उदगीर येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली किसान  शिक्षण प्रसारक मंडळाचा  वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून कै. अशोक पाटील एकंबेकर यांना पराभूत करून नव्याने निवडूण आलेले अध्यक्ष विजयकुमार पाटील शिरोळकर तर सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी पदभार स्विकाला  होता. पण संस्थेतील अंतर्गत वादामुळे नव्या कार्यकारणीत एकमेकाविरूध्द कलह सुरू झाला व अखेर ९ सदस्यांनी  एकमताने  दिलेल्या ठरावामुळे   धर्मदाय आयुक्तांनी आज दि, ०२. १र. २०२० रोजी नूतन कार्यकारणीचे  अध्यक्ष अरविंद पाटील एकiबेकर व  सचिवपदी दत्तु मनोहर जाधव  तर उपाध्यक्षपदी अशोक माधवराव पाटील , कोषाध्यक्ष - श्रीरंगराव ज्ञानोबाराव पाटील व सहसचिवपदी -आर.के. देशमुख यांना मान्यता दिली अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य तथा कि.सी.प्र.चे नूतन अध्यक्ष अरविंद पाटील एकंबेकर यांनी दिली.