.देवणी ग्रामीण रूग्णालयातील सर्व स्टाॕफ व आशा कार्यकर्ती कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी यांचाकडुन सत्कार
:--देवणी (प्रतिनिधी)
देवणी येथील शासकीय रूग्नालयात कार्यरत असलेले डाॕ , एन सगर , डाॕ , बि डी बोलसुरे , डाॅ.पंकज जनवाडकर,राजेश सोनकांबळे सुरक्षा रक्षक , सचिन कारामुंगे वाहन चालक १०२ , संजय होळसंबरे वाहन चालक १०८, मोना मॕडम एच ओ ए.एन एम, सिंधू देवणीकर , आशा कार्यकर्ती सुवर्णा लोंढे इद्राळ , मनिषा सुर्यवंशी आबानगर , छाया गायकवाड बोळेगाव , रेखा आवाळे वडमुरबी, काशिबाई पवार , यानी
कोरोना महामारी च्या कठीण काळात मोलाची भूमिका बजावत कोरोना रूग्सानाठी जिवाची पर्वा नकरता काम केल्या बद्दल त्यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय लातूूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केेेला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय लातुर यांनी असे म्हंटले आहे की,प्रमाणित करण्यात येते की,श्री.डाॅ.पंकज जनवाडकर पद:-EMSO(108)विभाग आरोग्य कोरोणा महामारीच्या (कोविड-19)कठीन काळात मोलाची भुमिका बजावत आहात याचा जिल्हा प्रशासनास सार्थ अभिमान असुन भविष्यात अशाच प्रकारची भरीव कामगीरीसाठी जिल्हाप्राधिकरणाकडुन शुभेच्छा देऊन जागतिक आपत्ती धोके निवारणे दिनाचे औचित्य साधुन प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.याबद्दल र्प्रस संपादक व पञकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रणदिवे लक्ष्मण यांच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आले आरोग्या विभागाचे प्रमुख अधिक्षक डाॅ.सगर साहेब व सर्व स्टाॅफचा सत्कार करण्यात आले डाॅ सगर साहेबांचे ऊत्कृष्ट कामाचे नियोजन असल्या मुळे मला हे प्रशस्ती पत्र मिळाले असे सांगीतले.
यांच्या या कामगीरी बद्दल सर्व स्त्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या वेळी रा.स.पाचे मराठवाडा प्रमुख आनंद जिवणे, , गोविंद मोदी, सुभाष कोतवाल , चाँद सय्यद , पवार विजयकुमार , तातेराव म्हेञे , ,ई.साहेबांचे अभिनंदन केले.