चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर बस आगारास सॅनिटाइझर वाटप
उदगीर: आज उदगीर येथील बसस्टँडमध्ये अधिकारी , चालक,वाहक, कर्मचारी वर्ग यांनी या कोरोना महामारी काळात प्रवाशांना अहोरात्र सेवा देत आहेत याची दखल घेऊन चंदरअण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आज बसस्टँडमध्ये जाऊन कर्मचारी वर्गासोबत वार्तालाप केले व सदरील कर्मचारी वर्गाला सॅनिटाइझर वाटप करून काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी S.T.आगारात उदगीर आगाराचे आगार प्रमुख कानतोड व उदगीर आगाराचे कामगार संघटना अध्यक्षरा राहुल धनाश्री, बालाजी पाटील संदिप देशमुख, सुर्यकांत मुंडे, अनमोल चिंचोळे भरत पाटील, महेश पोलकर, दिपक माने, राज्यारुपे, भारत पटवारी, राजु डापलवाड,सतिश येळवंगे, नागणाथ खेळगे, गणेश माटेकर,सुर्यवंशी, शालिवान घोणसे, रमेश खंडोमलके सर आदि सर्व उदगीर आगारातील S.T. कर्मचारी उपस्थित होते.