दिशा समिती बैठकीत आज आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी लातुर जिल्हातील विकास कामाबद्ल लक्षवेदी सुचना मांडल्या. 

दिशा समिती बैठकीत आज आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी लातुर जिल्हातील विकास कामाबद्ल लक्षवेदी सुचना मांडल्या. 


 


जिल्हा विकास समन्वय व संनियंञण (दिशा) समितीचे अध्यक्ष खा सुधाकर श्रृंगारे यांच्पा अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मा.आ.श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबानी आज लातुर आरोग्य , स्वच्छ मिशन , पाणी , शिक्षण महावितरण चा चाललेला सावळा गोंधळ, जिल्हा परिषेदेच्या शाळा , व खाजगी शाळेमध्ये कोरोनाच्या काळात अव्वाच्या सव्वा फिस आकारली जात आहे यावरती शिक्षण विंभागाचे अंकुश असायला पाहीजे असे मत व यावर्षी लातुर जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍याचे पिक पंचनामे हे महसुल व कृषी विभागाने केलेले पंचनामे मान्य करुन तात्काळ शेतकर्‍याना मदत द्यावी , व विमा कंपन्या वरती राज्य सरकार चे अंकुश नाही, असे झाले तर या वर्षीच्या विम्यापासून शेतकरी वंचित राहतील व मा खासदार श्री सुधाकर शृंगारे साहेबांनी याबद्ल विषेश लक्ष देवुन सभागृहात याबद्ल आवाज उठवावा अशी स्वच्छ मिशन भारत यामध्ये लातुर महानगरपालिका हि एक वर्षापुर्वी राज्यात तिन नंबरला होता आज याबद्ल महानगपालिका उदासिनता आहे. 


  देवेद्र फडणवीस साहेबांनी विषेश बाब म्हणुम STP चे 200 कोटी रु मंजुर केले लातुर शहरामध्यील नाल्याचे घाण वाहून जाणारे पाणी आपण या करारा अंतर्गत रेल्वे कोच फॅटरीला देण्याचा करार झाला आहे पण महानगपालिका या बद्ल खुप उदासिनता आहे व हे पैसे परत जात आहेत, हे असे होता कामा नये STP करार चालु ठेवावा. लातुर शहरातील घनकचरा व्यवस्थापन करावे. वृक्षलागवडी कडे लक्ष द्यावे असे सुचना आ.संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी महानगरपालिका आयुक्ताने केले. 


 


आरोग्य क्षैञाबद्ल बोलताना आ.संभाजीराव पाटील निंलगेकर म्हणाले की लातुर जिल्हातील प्राथमिक आरोग्य केद्रांत बर्‍याच ठिकाणी अंब्युलन्स नसल्यामूळे अनेक रुग्णानां आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यासाठी तातडीने उपाय योजना करुन अंब्युलन्सची उपलब्लता करुन द्यावी त्यासाठी लागणारा निधी हि आमदार फंडातुन देवु असे आ संभाजीराव पाटील म्हणाले मागणी आ संभाजीराव पाटील निंलगेकर यांनी केली यावेळी या समितीचे अध्यक्ष लातुरचे खा सुधाकर श्रृंगारे, राज्यमंञी श्री संजय बनसोडे , जिल्हा परिषदेचे. अध्यक्ष श्री राहुल भैया केद्रे मा आ .श्री अभिमन्यु पवार , आ . धिरज देशमुख आ. बाबासाहेब पाटील ,जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हा परिषेदेचे मुख्खकार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल, आदीसह अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.