यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या कार्डिॲक अंबुलन्सचे लोकार्पण

यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या कार्डिॲक अंबुलन्सचे लोकार्पण



     लातूर येथील एमआयटी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यासह सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा कार्डिॲक अंबुलन्सचे केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी संरक्षण राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले


        यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री आ सुजितसिंह ठाकूर, माजी पालकमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, खा डॉ. भागवत कराड,


 लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड, आ. अभिमन्यु पवार, प्रदेश चिटणीस नागनाथअण्णा निडवदे, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिपचे अध्यक्ष राहुल केंद्रे एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डाॅ. एन पी जमादार, उपअधिष्ठता डॉ.बी.एस. नागोबा, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, फिजोथेरपीच्या डॉ. पल्लवी जाधव, कोरोना विभाग प्रमुख डॉ. गजानन गोंधळी, कोर कमिटीचे प्रमुख डॉ. अरुणकुमार राव, डॉ. विद्या कांदे, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे,  प्रदीप पाटील खंडापूरकर, संजय दोरवे, जिपचे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे डॉ. मुकुंद भिसे डॉक्टर शेळके डॉ. अमोल डोईफोडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.