दुःखद निधन...
कै.रामराव भोळे यांचे निधन
उदगीर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीॅ उदगीरचे विधानसभा अध्यक्ष प्रविन भोळे सर यांचे वडील कै.रामराव भोळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी व्रध्दपकाळाने बुधवारी दुःखद निधन झाले.
देवणी तालूक्यांतील कोनाळी या त्यांच्या गांवी बुधवार दि. ३० सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वाजता अत्यसंकार होणार आहे.
देवणी तालूक्यातील एक प्रतिष्टीत व्यक्तीमत्व म्हणून रामराव भोळे मामा यांच्या कडे पाहीले जात असत रामराव भोळे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, चार मुले, दोन मुली व नातवडे असा मोठा परीवार आहे.
राष्ट्रवादी काॅग्रेस पाटीॅ उदगीरचे विधानसभा अध्यक्ष प्रविन भोळे सर यांचे व राजेंद्र भोळे सर यांचे वडील आहेत.