पिकांचे नुकसान झाले हे कळताच तात्काळ आमदार माधवराव पाटील जवळगावकर व  लोहा पंचायत समिती चे सदस्य संदिप राठोड शेतात

 


पिकांचे नुकसान झाले हे कळताच तात्काळ आमदार माधवराव पाटील जवळगावकर व  लोहा पंचायत समिती चे सदस्य संदिप राठोड शेतात



काल रात्री झालेल्या पावसात लोहा. लोहा तांडा येथील शेतकर्याचे  मोठ्या प्रमाणांत पिकांचे नुकसान झाले हे कळताच लोहा पंचायत समिती चे सदस्य संदिप राठोड याणी तात्काळ हदगाव हिमायतनगर चे लोक प्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर  यांच्याशी संपर्क साधला व झालेला घटना क्रम सांगला व पुढील नुकसानीची पाहाणं करण्यासाठी लगेच तालुका शेतकिय अधिकारी. मंडळ अधिकारी.तलाठी  यांच्या फोज फाटा तात्काळ लोहा व लोह तांडा येथील शेतकरी याच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहाणी करते वेळी पंचायत समिती सदस्य संदिप भाऊ राठोड. लोहा नगरीचे सरपंच बालाजीराव कोंडामगल डाॅ. रोठोड व नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते संदिप राठोड याणी पंचनामा करण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे आश्वासन दिले काहीसा शेतकरी बांधवांना धीर दिला