वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव मा --डॉ संजय घोरपडे देवणीकर

वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव मा --डॉ संजय घोरपडे देवणीकर



 *देवणी* : गेली दोन तीन दशकापासून " आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्यरत आसलेले वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे डॉ संजय घोरपडे हे होय


डॉ संजय घोरपडे यांचा जन्म जरी देवणीत झाला असला तरी त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण हे आजोळी सावरगाव येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण हे अहमदपूर येथील म गांधी विद्यालयात झाले डॉ संजय घोरपडे यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य असताना सुद्धा संजय शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे अशी आईवडील यांची इच्छा होती म्हणून डॉ संजय घोरपडे यांच्या शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष दिले व उच्च माध्यमिक शिक्षण अहमदपूर सारख्या नामांकित महाविद्यालयात संजय घोरपडे यांना प्रवेश दिला आपल्या बुद्धी कौशल्य जोरावर शिक्षणात प्राविण्य मिळवत डॉ संजय घोरपडे यांनी वैद्यकीय शिक्षणाकडे वाटचाल केली नांदेड विद्यापीठात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले 


देवणी ही आपली जन्मभूमी व कर्मभूमी आहे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवणी येथील सर्वसामान्य लोकांची सामाजिक बांधिलकी आहे त्यांची सेवा करावी म्हणून त्यांनी संजीवनी मेडिकल फौंडेशनच्या अंतर्गत देवणी येथे संजीवनी हॉस्पिटल स्थापन करून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांसाठी, *हृदयरोग, प्यारलायसीस ,प्राथमिक उपचार, श्रीरोग चिकित्सक, ECG Machine, सुसज्ज प्याथालॉजि लॅब*, *OXYGEN Nebuliser दम्याच्या रुग्णासाठी* 


*एड्स निदान व उपचार केंद्र*


 *पोटातील विष काढणे* अश्या अत्यावश्यक सेवा डॉ संजय घोरपडे घोरपडे साहेब यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत कोमजलेल्या रोग्यांना नवसंजीवनी(नवजीवन) देण्याचे काम डॉ संजय घोरपडे हे सातत्याने करीत आहेत 


डॉ संजय घोरपडे यांच्यावर फुले शाहू आंबेडकर, साठे, बसवेश्वर महाराज या महापुरुष यांच्या विचारांचा प्रभाव आहे या महापुरुष यांना आपले आदर्श मानून प्रत्येक महापुरुष यांच्या जयंतीनिमित्त आपला सहभाग नोंदवून ते आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत असतात म्हणून त्यांना सामाजिक मुलामा आहे त्यामुळे डॉ संजय घोरपडे यांचा वाढदिवस समाजातील सर्व स्थारातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला 


डॉ संजय घोरपडे यांना देवणी खुर्द येथील प्रधामिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे ग्रामीण भागातील लोकांची सेवा मनोभावी करीत आहेत सर्वसामान्य लोकांचे आशीर्वाद त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना गायकवाड परिवाराच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा--


*गिरीधर किशनराव गायकवाड संपादक सा लोकवैभव लातूर*