हंडरगुळी ग्रामपंचायतील दिव्यांगाचा शासन निर्णय 5%निधी त्वरित वितरण करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

हंडरगुळी ग्रामपंचायतील दिव्यांगाचा शासन निर्णय 5%निधी त्वरित वितरण करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी



उदगीर तालुक्यातील हंडरगुळी ग्रामपंचायतील सन 2015 -2016 ते 2019- 2020 पर्यंत चा शासन निर्णय दिव्यांगाचा निधी अद्यापही वाटप केलेला नाही तरी ग्रामसेवक साहेबांनी दिव्यांगाचा 5% निधी त्वरित वितरण करण्यात यावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ग्रामसेवक साहेब यांच्या दालनात ठिय्या आदोंलन करण्यात येईल असे निवेदन देताना ता.अध्यक्ष विनोद तेलंगे, ता .उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, ता.प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, ता.उपाध्यक्ष संदीप पवार,ता.चिटणीस नवरखेले गोपाल, प्रहार सेवक शेषराव मामा भोसले,माने मोहनराव,नागेश अंकुश, झोले निवृती,चिगळे माधव,शेख ताजोदीन,सोमनाथ स्वामी, बालाजी पौल,सविताबाई पौल,उध्दव कांबळे, आनंद बाईनवाड,सबानवाड अनुसया बाई,यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.।