मांजरा नदी पात्रात मध्यभागी 25 फूट खोल पाण्यात एक 45 ते 50वर्ष वयाचे अनोळखी पुरुष
मौजे हरवाडी शिवार येथील खुलगापुर शिवे जवळ ता. रेणापूर जि. लातूर येथे मांजरा नदी पात्रात मध्यभागी 25 फूट खोल पाण्यात एक 45 ते 50वर्ष वयाचे अनोळखी पुरुष जातीचे अंगात पांढरे निळे रंगाचे लहान लयनिगचा शर्ट आत काळसर बनियान, काळसर अंडरविय र, काळसर पॅन्ट अंगावर असलेले साडे पाच इंच उंचीचा, मद्याम बंध्याचे कमरेस लेदर बेल्ट असलेले प्रेत आज दिनांक 25 .9 .20 20 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाण्या बाहेर काढून त्यावर जागेवर pm करून ते दी.26.09.2020 रोजी 16.00 पावेतो स द लातूर येथील शितग्रहात ठेवण्याची परवानगी mo so यानी दिली असलेने उद्या दुपार पर्यंत आपणास मागील तीनचार दिवसात वरील वर्णनाचा फोटोत दिसणारा इसम मांजरा खोऱ्यात पोहरे गावचे वरून किंवा आपले गावातून कोणी व्यक्ती बेपत्ता असेल तर मोबाईल नंबर 9823090890 वर पो नि दिवे सो पो स्टे रेणापूर अग र 9823250533 वर पो हे का हुंडेकरी, पो स्टे फोन 02382233533 वर अधिक माहिती साठी संपर्क साधावा ही विनंती.