उदगीर मधे दूधिया हनुमान मंदिर येथे
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या माध्यमातून , घँटानाद आंदोलन करण्यात आले , जागतिक कोरोनाच्या महामारी पार्श्वभूमि वर मार्च पासून देशभर लॉकडाउन होते सर्व काही बंद असल्याने मंदिर ही बन्दच होती मात्र ,
आता जवळपास सर्व काही पूर्वत सुरु होत असताना राज्यात बहुतांश मंदिर ही बंदच आहेत , असे करणारे सरकार यात दोषी आहे , महाराष्ट्र ही सन्ताची भूमि आहे मठ मन्दिरांची भूमि आहे , असे असताना आमचे श्रद्धास्थान मंदिर बंद का ? असा जाब सरकारला विचरन्यासाठि व लवकरत लवकर मंदिर सुरु करण्यात यावे म्हणुन सरकार वर दबाब तयार करण्यासाठी विश्व हिंदू परिषद ने राज्यभर "घन्टानाद आंदोलन "करण्याची भूमिका हाथी घेतली त्याच
अनुषंगाने उदागिर तालुक्यातील मधे 22 गावामधे याच दिवसी मंदिराबाहेर घन्टानाद करण्यात आले
उदगीर येथील आंदोलन प्रसंगी
विहिंप चे संघटन मंत्री , सन्तोष कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिति होती ते म्हणाले की , राज्य सरकारने लवकरत लवकर मंदिर सुरु करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद येणाऱ्या काळात या विषयी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सक्षम आहे , या आंदोलन प्रसंगी , विहिंप चे लातुर जिल्हामंत्री विलास खिंडे, सतीश पाटिल
प्रखण्ड मंत्री - पांडुरंग फड सर, महाविद्यालय प्रमुख- सचिन नाटकरे , शहर मंत्री -श्रीनिवास पाटिल,बजरंग दल संयोजक- निखिल पाटिल, सामाजिक समरसता प्रमुख- सिद्धार्थ माने, सेवा विभागाचे दीनेश देशनुख आदेश चिमेगावे, शुभम अविनाश वाकुड़े, आदि उपस्थिति होते..