कोरोना सेंटर मध्ये देवणी येथे व्हेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध करून देण्याची देवणीकर यांची मागणी...

कोरोना सेंटर मध्ये देवणी येथे व्हेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध करून देण्याची देवणीकर यांची मागणी...



देवणी प्रतिनिधी 


 देवणी तालुक्यात एकमेव कोरणा रुग्ण सेंटर असून यामध्ये व्हेंटिलेटर सुविधा. ऑक्सिजन सुविधा. तसेच कोरणा रुग्णाची काळजी घेतली जात नसून या निष्काळजीपणाचा नगरपंचायत चा कर्मचारी अंकुश पतंगे या कोरणा योद्ध्यांचा बळी गेलेला असून. कर्मचाऱ्यांना कोरूना किट सुविधा पुरविली जात नाही तालुक्यातील सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल याची गंभीर दखल घेऊन पुढील सुविधा करण्याची मागणी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देवणी शहरातील नागरिक यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आरोग्य सचिव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


कॉल सेंटर मधील काम करणारे कर्मचारी तज्ञ डॉक्टर. यांची कमतरता असून कोरणा रुग्ण आजारावर व इतर आजार आहे का यावर तात्काळ दखल न घेता रुग्ण दगावण्याची भीती झाल्यानंतर देवणी कोणा सेंटरमधून उदगीरला हलवले जाईपर्यंत शेवटची घटका ऍडमिट होईपर्यंत रुग्ण दगावत आहे. यामुळे. वरील मागणी केलेल्या सुविधा अत्यंत गरजेचे निकडीचे आहेत. काम चुकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदन करते शिवा कांबळे. विद्यासागर शिंदे तांबोळी आ्तीक. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कदम. बामसेफ शहराध्यक्ष अखिल सय्यद. नर्सिंग सूर्यवंशी. अलीम शेख. शहरातील इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या सह यांचे निवेदन. प्रति. मुख्यमंत्री पालकमंत्री आरोग्य मंत्री महसूल आयुक्त एडवोकेट प्रकाश आंबेडकर आमदार नितीन नांदगावकर. विरोधी पक्षनेता देवेंद्रजी फडणवीस. जिल्हाधिकारी लातूर. तहसीलदार देवणी यांच्याकडे प्रति पाठवलेले आहेत.