लेखक, कवी विजय ( विराज) चिखले शेल्हाळकर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमीत तीन दिवस मोफत रक्त तपासणी

 लेखक, कवी विजय ( विराज) चिखले शेल्हाळकर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमीत तीन दिवस मोफत रक्त तपासणी 



उदगीर - आपण ही काही तरी समाजाचं देणं लागतो , गोरगरीबांना दीनदुबळ्या गरजूंना मदत केली पाहिजेच म्हणून समाजसेवा सेवा हीच ईश्वर सेवा समजूनच सतत गेली 20 वर्षे रूग्ण सेवा करत करतंच जमेल त्या मार्गाने वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यामुळे CBC - शरीरातील रक्ताचे प्रमाण सर्व प्रकारच्या पेशींचे प्रमाण BSL- शरीरातील साखरेचे प्रमाण BSL.R... F... PP... तपासण्यासाठी माजी सैनिक, सैनिक,रीटायर सर्व स्तरांतील कर्मचारी, समाजसेवक. समाजसेवा देणारे लेखक. कवी,सर्व पत्रकार बांधवांना ५० वर्षे वयापुढील शेतकरी, मजूर, भाजीपाला विक्रेते, हातगाडे हामाल,मुनिम तसेच सर्व स्तरातील मंदिर-पुजारी,मज्जिद-मैलांना यांना १५आगस्ट २०२० रोजी ७३ व्या स्वतंत्र दीनानिमित्य उदगीर येथील आंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त समाजसेवक. लेखक, कवी विजय ( विराज) शिवाजीराव चिखले शेल्हाळकर यांच्या वतीने मोफत रक्ताच्या तपासण्या करून मिळणार आहेत.


दि.१४- १५-१६ ऑगस्ट हे तीन दिवस वेळ सकाळी ७ ते दु. ३ वाजता पर्यंत प्रत्येक नागरिकांनी कोरोना रोगप्रतिबंधक शासकीय नियमानुसार, नियम पाळूनच आमच्याकडून तपासणी करून घ्यावी. या तपासण्या व्यतीरीक्त दुसऱ्या चाचण्या करून घ्यायच्या असतील तर मुळ फी मध्ये ५० टक्के सवलत (सुट) दीली जाईल याची नोंद घ्यावी असे आवहान विजय चिखले शेल्हाळकर यांनी केले आहेत.


स्थळ - उदयकुमार रक्त लघवी तपासणी केंद्र 


           चवळे कॉम्प्लेक्स देगलूर रोड उदगीर


नावं नोंदणी - सकाळी ७ ते संध्याकाळी ६ प्रयंत्न


नोट- नाव नोंदणीसाठी खालील फोन नंबर वर संपर्क साधावा.


१ ) विजय (विराज) चिखले = 9049200070, 8329184748. 


२ ) शिंदे सर... 9325708973.९३२५७०८९७३


३ ) रीयाज शेख... 8669875355.८६६९८७५३५५