चेस द व्हायरस"-प्रभाग सात मध्ये* हनुमान कट्टा 


प्रभाग सात मध्ये हनुमान कट्टा 



संग्राम स्मारक विद्यालय उदगीर येथे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने. नगरपालिका ,आरोग्य व महसूल प्रशासणाच्या वतीने *"चेस द व्हायरस"* मोहिमे अंतर्गत कोरोना अँटिजेंन टेस्ट कँपचे आयोजन करण्यात आले होते.ह्या कँपमध्ये ४० लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये २ रुग्ण पाँजिटिव्ह आढळला.ह्या कँप मध्ये भागातील जेष्ठ नागरिकांनची तपासणी करण्यात आली.


याप्रसंगी मा जि प अध्यक्ष राहूलभैया केद्रे,नगराध्यक्ष बस्वराजआण्णा बागबंदे,उप विभागीय अधिकारी प्रविण मेगशटे,उपनगरध्य सुधीर भोसले,उदगीर उपजिल्हाधिकारी डाॅ प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यकंटेश मुंडे,मुख्याधिकारी भरत राठोड , नगरसेवक मनोज पुदाले,अँड दत्ताजी पाटील,अमोल अणकल्ले, गणेश गायकवाड,सावन पस्तापुरे यांचे सह तलाठी


 शिवानंद गुंडरे, अधिकारी शंकर जाधव,व आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी न प चे कर्मचारी उपस्थित होते.