यशस्वी सापळा कार्यवाही
➡ युनिट - लातूर
➡ तक्रारदार - स्त्री, वय- 49 वर्ष
➡ आरोपी - सुनील जयराम कांबळे वय 49 वर्षे, पद- नायब तहसीलदार, वर्ग-2, नेमणुक पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अहमदपूर, जि.लातूर
➡ लाचेची मागणी- 50,000/- रुपये
➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक.
05/08/2020
➡ लाच स्विकारली -दिनांक 05/08/2020 रोजी 50,000/-
➡ लाचेचे कारण - तक्रारदार यांचे राशन दुकानावर कार्यवाही होऊन लायसन्स रद्द झाल्यामुळे तक्रारदार यांचे विनंती प्रमाणे शिधापत्रीका धारकांची गैरसोय होवु नये म्हणून तक्रादार यांचे राशन दुकाने तक्रारदाराच्या म्हणन्याप्रमाणे दुसऱ्या दोन लगतच्या राशन दुकानास सलंग्न केले व राशन दुकानाचे लायसन्स परत मिळवुन देण्याच्या कामात मदत करतो म्हणून ओलेसे नायब तहसीलदार यांनी 50,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अहमदपुर येथे स्वतः स्विकारली.
➡ आरोपी :- आरोपी लाचेच्या रक्कमेसह ताब्यात.
➡ यशस्वी सापळा दिनांकः- 05/08/2020 रोजी 15.31 वा. पुरवठा विभाग, तहसील कार्यालयात अहमदपूर.
➡ TLO :- पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे,
➡ SO :- पोलिस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे व
लातूर ACB टीम