उदगीर आजच्या 23 स्वॅबमध्ये 06 पॉझेटिव्ह

उदगीर आजच्या 23 स्वॅबमध्ये 06 पॉझेटिव्ह 



उदगीर :- आज दि.05 ऑगस्टला 23 स्वॅब लातूरला पाठवण्यात आले होते त्यात 06 पॉझेटिव्ह मध्ये देवणी 01 , कौडगाव 01, संत कबीर नगर 01, रूग्णालय हेडक्वॉटर 01,नई आबादी 01, समता नगर 01 असा अहवाल आला आहे. यामुळे आज रॅपीड 17 व स्वॅब 06 असे 23 पॉझेटिव्ह आले आहेत.


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 482 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 236 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 44 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 66 तर तोंडार पाटी येथे 47 असे एकूण 144 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 52 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 30 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.