उदगीर येथील 16 पैकी 05 तर तिघाचा मृत्यू

उदगीर येथील 16 पैकी 05 तर तिघाचा मृत्यू



उदगीर :-येथुन काल 16 स्वॅब पाठवण्यात आले होते त्यापैकी 05 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात उदगीर शहरातील 


चौबारा रोड 01, व्यंकटेश हॉस्पिटल 01, समता नगर 01, विजय नगर कॉलनी 01, गुंडोपण दापका 01 


 तर नेत्रगांव येथील सारीच्या आजाराने ,सहयोग नगर 01 व आंबेडकर सोसायटी 01 कोवीडने मृत्यू झाला आहे


आज मा जिल्हाधिकारी साहेब यांनी कोविड पोसिटीव्ह व्यक्ती च्या अंत्यसंस्कार ला उपस्थित राहुन अंत्यसंस्कार करणारे न प कर्मचारी यांच्या या सामाजिक कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले, तसेच मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन केले ...!! या वेळी मा अपर जिल्हाधिकारी लोखंडे  ,उप विभागीय अधिकारी मेंगशेट्टी , तहसीलदार , मुख्याधिकारी ,वैद्यकीय अधिक्षक , डॉ हरदास ,तलाठी ,मंडळ अधिकारी उदगीर उपस्थित होते.


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 42'1पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 230 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 18 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 45 तर तोंडार पाटी येथे 47 असे एकूण 102 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 50 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 29 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.