उदगीर येथील स्वॅब पैकी 09 तर रॅपीड 09 पॉझेटिव्ह

उदगीर येथील स्वॅब पैकी 09 तर रॅपीड 09 पॉझेटिव्ह



उदगीर :- दि. 03 ऑगस्टला येथुन काल 24 स्वॅब पाठवण्यात आले होते त्यापैकी 04 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात उदगीर शहरातील चिल्लरगे गल्ली 01, बिदर रोड 01, व्यंकटेश नगर 01 मेन रोड देवणी 01 असे आले आहेत जागृती टॉकिज येथे रॅपीड टेस्ट सुरू करण्यात आली असून सर्व व्यापारी छोट्या दुकान मालकांनी याचा लाभ घ्यावे असे डॉ. हरदास सतीश यांनी आवहान केले आहेत.


उदगीर येथील आज सकाळी आलेल्या अहवालात 14 रुग्ण कोरोंना पॉझिटीव्ह निघाले आहेत त्यात रेग्युलर टेस्ट मध्ये 5 तर रॅपिड टेस्ट मध्ये 9 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यात चौबारा रोड 1,विजय नगर कॉलनी 1,समता नगर 1,उदगीर 1,  तोगरी 1,देगलुर रोड 3,विकास नगर 2,नागुरे मंगल कार्यालय जवळ 1,सरस्वती कॉलनी 1,नेत्रगाव 1 आणी लक्ष्मी नारायण मंदिर मागे 1 असे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.


 


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 451 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 231 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 39 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 74 तर तोंडार पाटी येथे 28 असे एकूण 133 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 51 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 29 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.