उदगीर आज दि.09 रोजी 06 स्वॅब व 36 रॅपीड तर दि. 08 ऑगस्टला स्वॅबमध्ये 07 तर रॅपीड 25 

उदगीर आज दि.09 रोजी 06 स्वॅब व 36 रॅपीड तर दि. 08 ऑगस्टला स्वॅबमध्ये 07 तर रॅपीड 25 



आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3602


सध्या उपचार सुरू असलेले 1441


आजपर्यंत बरे झालेले 1965


एकूण मृत्यू 136


लातूर --- 90


(मालवटी रोड 15, धनेगाव 07 )


औसा --- 36 


( हसळा 19)


रेणापूर -- 03


शिरूर अनंतपाळ -- 08 


उदगीर -- 25 (दावणगाव 14 )


चाकूर --11


देवणी -- 11


जळकोट -- 04 


उदगीर :- / आज दि.09 रोजी 06 स्वॅब व 36 रॅपीड पॉझेटिव्ह आले असून परीसर येणे बाकी आहे. तर काल दि. 8 ऑगस्टला स्वॅबचे 07 बिदर रोड 01, उदगीर 02, जयप्रकाशनगर 01, नूर पटेल कॉलनी 01, समता नगर 01, आंबेडकर सोसायटी 01, तर रॅपीड 25 मध्ये वाढवणा 01, आंबेडकर सोसायटी 03, दावणगांव 01, अशोक नगर 05, सराफ लाईन 02, फुले नगर 01, राम नगर 01, दावणगांव 11 असे आहेत.


 आज उदगीर येथे कोरोनाग्रस्त समता नगरच्या एका 70 वर्षीय पुरुष व बामणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर मुसा नगर येथील 46 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला आहे.


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 596 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 260 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 53 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 74, लातूर 15 तर तोंडार पाटी येथे 71 असे एकूण 186 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 97 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 36 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.