उदगीर आज दि. 08 ऑगस्टला स्वॅबमध्ये 04 तर रॅपीड 37 एकूण 41 पॉझेटिव्ह तर काल दि. 07 चे 05 स्वॅब व रॅपीड 18

आजचे लातूर जिल्हयात नवे पॉझिटीव्ह 26 तर 155 रॅपिड टेस्टचे एकूण 181



(07 ऑगस्टचे ) आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3348 सध्या उपचार सुरू असलेले 1341


आजपर्यंत बरे झालेले 1871


एकूण मृत्यू  136


1.  लातूर ता . -


2.  औसा  ता. -16


3.  उदगीर --21


4. चाकूर -- 3,  नळेगाव 08, वडवळ 03 = 17 


5.  निलंगा ता.--07 +  ( कासार शिर्शी 03 ) = 10


6.  अहमदपूर ता --06


7.  शिरूर अनंत.-- 03


8.  देवणी ता. --07


9.  किल्लारी -- 00


10. रेणापूर -- 02


उदगीर आज दि. 08 ऑगस्टला स्वॅबमध्ये 04 तर रॅपीड 37 एकूण 41 पॉझेटिव्ह तर काल दि. 07 चे 05 स्वॅब व रॅपीड 18


उदगीर :- / आज दि. 8 ऑगस्टला स्वॅबचे 04 तर रॅपीड 37 असे एकूण 41 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यांचे परीसर उद्या मिळतील. 05 सारी व बाकीचे कोविड आहेत. सध्या 04 रुग्ण व्हेंटिलेटर तर 29 ऑक्सिजनवर आहेत. 


सराफ लाईन , चौबारा उदगीर येथील 67 वर्षीय पुरुष तर नळेगांव, ता.चाकूर येयील एका 35 वर्षीय महिलेचे मृत्यू झाले आहे.


दि.07 ऑगस्टला स्वॅब लातूरला पाठवण्यात आले होते त्यात 05 मध्ये टाकळी 01, खडकाळ गल्ली 01, हनुमान कट्टा 01, मलकापूर 01, विकास नगर 01 तर 101 रॅपीड टेस्ट मध्ये 18 पॉझेटिव्ह - तिवटग्याळ पाटी 01, आंबेडकर सोसायटी 02, हाळी 01, उदगीर 01, हिप्परगा 01, अशोक नगर 01,यशवंत सोसायटी 01, भगीरथ नगर 04, सरस्वती कॉलनी 01, नळगीर 02, दत्त नगर विदर रोड 02, कुमठा 01असा अहवाल आला आहे. 


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 565 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 256 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 53 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 63 तर तोंडार पाटी येथे 64 असे एकूण 153 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 95 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 34 रुग्णाचे मृत्यू झाले आहे.