उदगीर 05 पॉझेटिव्ह

उदगीर 05 पॉझेटिव्ह



 उदगीर या शहरात व परिसरात कोरोणा चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले असून काल पाठविल्या 21 रुग्णाच्या अहवालाचा रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाले असून त्यात पाच रुग्ण पॉझिटिव आढळल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 


 सध्या याठिकाणी कोरोना या रुग्णांची साखळी दिवसेंदिवस वाढत चालली असून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील विकास नगर 1 निडेबन वेस एक कॅप्टन चौक एक तर तालुक्यातील देवर्जन ठिकाणी एक व तोगरी येथे एक जण असे एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल उपजिल्हारुग्णालयतुन देण्यात आला.