लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांचा हदगाव दौरा
हदगाव तालुका प्रतिनिधी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू मानवहित लोकशाही पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा दौरा हदगाव तालुक्यात दि 31 ऑगस्ट रोजी होणार असून या ठिकाणी सर्व समाज वर्गानी उपस्थित राहन्याचे आव्हान करण्यात आले आहे
तालुक्यातील ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्य जन्मशताब्दी निमित्य हदगाव तालुक्यात मानवहित लोकशाही पक्षाची शाखा स्थापन करण्यात येणार असून या ठिकाणी पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे , महारष्ट्र प्रचारक व्यंकट सोनटके, मराठवाड़ा अध्यक्ष भागवत डोंगरे,मानवहित लोकशाही पक्षा चे मराठवाड़ा सचिव बाळासाहेब खानजोडे,जिल्हा अध्यक्ष मालोजी वाघमारे,युवक जिल्हा अध्यक्ष संजय बोथिकर,उपजिल्हा प्रमुख किशन काम्बले,यांची उवस्थिती राहणार असून या ठिकाणी त्यांच् दौरा तामसा,नाव्हा, बामणी,हदगाव ,व परिसरातील काही गावात होणार आहे या ठिकाणी समाज बांधव यानी उपस्थित राहनयाचे आव्हान मानवहित लोकशाही पक्षा चे तालुका अध्यक्ष शिवाजी मात्रे नाव्हेकर ,जयराम वाघमारे,बाळासाहेब वाघमारे,यांनी केले आहे