सुधाकर भालेराव हे अनुसुचित जातीसाठी सक्षम नेतृत्व


माजी आमदार सुधाकर भालेराव यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा माहाराष्ट्र आध्यक्ष या पदावर निवड झाली आहे त्यांचें मातंग शक्ती संघटनेच्या वतीने हार्दीक आभिनंदन.
उदगीर मतदारसंघावर गेल्या १० वर्षापासून आमदर म्हणून नावारूपाला आलेले मूळ लाळी.ता.जळकोट येथील सुधाकर भालेराव यांनी उदगीर मतदारसंघाचा कायापालट करून जनतेत व पक्षामध्ये आपल्या कर्तत्वाची चूणूक दाखवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते केंद्रीय परीवहन मंत्री नितीन गडकरी व इतर पक्षातील मोठ मोठ्या मंत्र्यांच्या मनातील एक सच्चा नेता,कार्यकर्ता व मागसवर्गीयांचा कूशल संघटक म्हणून सिध्द केले. त्यांच्या आमदारकीचे उदगीर मतदासंघातील गटबाजीमुळे जरी तिकीट जरी कापले गेले असले तरी पक्षात मात्र त्यांना आपले कार्यसिध्द ठेवलेले आहे. यामुळे माजी आ.सुधाकर भालेराव यांना याची खऱी पावती मिळाली व भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली. यामुळे उदगीर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या चाहते, कार्यकर्ते, मित्रपरीवारात आनंद व्यक्त केला जात आहे. ज्यांची राजकीय कारकीर्द संपली कि काय अशी चर्चा होत असताना पक्षाने त्यांच्यावर विश्‍वास ठेवत एक महत्वाचे व विशेष वर्गाला त्यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. सुधाकर भालेराव हे आमदारकीची तिकीट कटले म्हणून निराश न होता आपले पक्षाचे कार्यच चालू ठेवले व उदगीर मतदारसंघातील भाजपाच्या पक्षाच्या वेगळ्या नेतृत्वामधून मी आणखी सक्षम आहे हे त्यांनी दाखवून दिले. मातंग समाजातील असल्यामुळे त्यांनी मातंग शक्ती संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्याचे काम केले व मातंग समाजाला त्यांनी न्याय मिळून देऊन समाजाची उन्नती केली. त्यांनी आपल्या समाजासोबत इतर समाजाला सुध्दा न्याय देण्याचे काम केले असल्यामुळे इतर प्रवर्गातील समाज ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे यामुळे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिली. यापुढेही त्यांच्या माध्यमातून अनुसुचित जातीतील समाजाला खरा न्याय मिळावा व सुधाकर भालेराव यांचे नेतृत्व कायम चिरायू राहो अशी जनतेतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 
 मा. भालेराव हे एका दलित वंचीत मागासवर्गीय मातंग समाजातील आभ्यासु कनखर नेतृत्व आहे त्यांनी सामाजीक व आर्थीक क्षेत्रात खुप मोठें काम केले आहे. सन २०११ साली  क्रांती वीर लहुजी साळवे आभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी नागपूर येथे हिवाळी आधिवेशनवर पोतराजाचा वेष परीधान करुन आभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करुन घेतल्या आहेत याच शिफारसी लागु करण्यासाठी मातंग शक्तीच्या वतीने अनेक आंदोलनं केली होती. विधानसभेत अनेक वेळेस त्यांनी सामाजीक प्रश्‍न मांडले आहेत आसा आनुमवी कार्यक्षम धाडशी नेत्यावर भाजपाने आनुचीत मोर्चाची जबाबदारी दिली आहे. मात्र यापुढेही तुमच्या समोर सर्व समाज बाधंना बरोबर घेऊन आनेक लढे निर्माण करुन सरकार दरबारी लोकाचें प्रश्‍न सोडवण्याची मोठे ईद्रंधनुष्य तुम्हाला पेलावे लागेल व मातंग समाजातील प्रश्‍न गेलीं २० वर्षे लोंबकळत पडली आहेत ती ही सोडवण्यासाठी तुम्ही लढा उभारला पाहीजे तुमच्या समोर या पुढे आवहाने आहेत ती आवहाने पेलण्याची तुमची क्षमता आहे कारण तुम्हाला सर्व क्षेत्रातील कामाचा अनुभव आहेत. अनेक आंदोलन व लढे आपण लढले आहेत हेही लढाई नेटाने लडुन आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवालं यात तीळ मात्र शंका नाही. 
२०११साली आझाद मैदानावर माझ्या नेतृत्वाखाली माहानवस या नावाने एक आनंदोलन झाले होते त्यामधे दररोज एक कोंबड आणी एक बकर सरकारच्या नावानी आर्पन केले जात होते याचे कारण म्हणजे मातंग समाजाला वेगळ आरक्षण मिळालं पाहीजे व लहुजी साळवे आभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहीजेत अशा अनेक सामाजीक मागण्यासाठी १७ दिवस आंदोलनं केल होत १७ बकरे व १७ कोंबडे सरकारला आर्पन केले होते व आझाद मैदानावरुन आम्ही सरकारला ईशारा दीला होता की जय मातंग समाजाचा ८३ शिफारशी लागू केल्या नहीतर आम्ही हेच सतरा कोबंडे व सतरा बकरेची कंदोरी करुन सरकारला आसा इशारा देताच मातंग समाजाच्या सर्व आजी माजी आमदाराना सरकारने बोलावून घेऊन चर्चा केली व दुसरें दिवशीच मंत्रीमंडळाच्या बैठक घेऊन शिफारशी लागू केल्या हे आंदोलन व नागपुरचे आंदोलनं खुपचं गाजले. नागपुरचे आंदोलनं तर जगभर गाजलं होते. या आंदोलनाचा तर टॉप टेन मध्ये ७ वा नंबर होता आझाद मैदानावर उपोषणाला किंवा आंदोलनाला सकाळी८ ते सायं. ५ वजेपर्यतंच आंदोलन करता येते मात्र आम्ही १७ दिवस रात्रनदिवस बकरे व कोबंडे सह आंदोलनं केली आहे.
मा.भालेराव साहेब यांना भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी संपूर्णपणे पेलवण्यास सक्षम आहेत त्यांच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आन्याय केला पण उशीरा का होईना त्यांना न्याय मिळाला मातंग समाजाला विधानपरीषधेवर आध्याप स्थान मिळाले नाही मात्र भालेराव साहेब याना घेऊन मातंग समाजाला न्याय दीला पाहीजे.
भालेराव यांचा उदगीर हा मतदार संघ आत्यंत डोंगराळ भाग असुनही त्यानी मतदार संघाचा कायापालट केला आहे. गाव तीथे पक्का रोड प्रत्येक गावामध्ये समाज मंंदिर उदगीर शहरात आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा, गावा गावात पक्के रोड, उदगीरचा पाण्याचा प्रश्‍न लिंबोटी धरणाचे पाणी आणून पाण्याचा प्रश्‍न कायम स्वरूपी निकाली काडला आहे. मतदार संघातील सर्व जाती धर्मातील कार्याकर्त्यांना आमदार फंडातील कामे देऊन त्यांना आर्थीक ताकत देण्याचे ही काम केले आहे. उदगीर शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी सरकार बरोबर १०वर्ष लढले सर्वाच्या सुखा सुखा दुखात सहभागी राहाऊन कोणालाही न कळता अर्थीक मदत करने हा त्यांचा स्वभाव आहे.यामुळे भाजपा नेते खास करुन दलीत वंचिताना न्याय देणारे नेते आहेत भाजपा पक्ष दलीत वंचीताचा पक्ष आहे आशी प्रतीमा पक्षाची होण्यास मदतच होईल कारण मांतग समाजाला विधानपरीषधेवर आध्याप स्थान मिळाले नाही तर भालेराव हे समाजात लोकप्रीय नेते आहेत.