लातूर जिल्ह्यातील ११८१६ व्यक्तींचे स्वॅब आले असून १४६३ रुग्ण कोरोनाग्रस्त

लातूर जिल्ह्यातील ११८१६ व्यक्तींचे स्वॅब आले असून १४६७ रुग्ण कोरोनाग्रस्त 



लातूर जिल्ह्यातील ११८१६ व्यक्तींचे स्वॅब आजपर्यंत तपासणी करण्यात आले असून १४६७ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात ७२ वर पोहचली आहे.


२३ जुलै रोजी ४२७ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील १५ जणांचे स्वॅब रद्द करण्यात आले. तब्बल ७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून ५६ जणांचे अहवाल अनिर्णित आले तर २८० जण निगेटिव्ह आले. २४ जुलै रोजी ४४१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते. त्यातील २३७ अहवाल प्रलंबित असून ३३ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये हेर ता. उदगीर १, निडेबन रोड उदगीर १, मलकापूर ता. उदगीर १, गांधी नगर उदगीर १, समता नगर उदगीर १, कबीर नगर उदगीर १ तर दि. २५ जूलै रोजीच्या १४ प्रलंबित पैकी ४ पॉझेटिव्ह मध्ये  हावगी स्वामी कॉलेज जवळ उदगीर १, सन्मीत्र कॉलनी उदगीर १, मोमीनपूरा उदगीर १,शेल्हाळ १ तर १० प्रलंबित आहेत. उदगीर मध्ये नेल्या ४ दिवसात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लातूर मध्ये लातूर १, हलगरा ता. निलंगा १, दत्तमंदिर जवळ लातूर १, बोधेनगर लातूर २, कोल्हेनगर लातूर १, उजनी ता. औसा १, टाकळगाव ता. अहमदपूर १, नांदगाव ता. लातूर १, प्रकाश नगर लातूर १, देशपांडे गल्ली लातूर १, साई रोड लातूर १, काडगाव ता. लातूर १, औराद शहाजानी ता. निलंगा १, शासकीय वसाहत लातूर १, तळेगाव ता. देवणी १, लोखंड गल्ली लातूर १, अंबाजोगाई रोड लातूर १, मातोळा ता. औसा १, इंदिरा नगर औसा १, औसा शहर २, खातगर गल्ली औसा १, न्यु आदर्श कॉलनी लातूर १, शिवगिरी कॉलनी औसा १, लामजना ता. औसा १, ममदापूर ता. निलंगा १.