धक्कादायक -लातूर 90 पैकी पॉझिटिव्ह 53, Inconclusive 37 व प्रलंबित 06
लातूर -विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे प्रलंबित रिपोर्ट मध्ये आज एकूण 90 व्यक्तीं पैकी 53 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 37 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत. आज दुपारपर्यंत ५३कोरोनाबाधीत, लातूर २९,निलंगा८,देवणी८,उदगीर o७, अहमदपूर १ अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
उदगीरची धक्कादायक बातमी असून येथून 13 स्वॅब प्रलंबित होते तर त्यात 07 पॉझेटिव्ह आलेला आहेत. यात आमीन नगर 02, साई धाम 01 निडिबन,नई आबादी 02, गुडसूर 01, व तोंडार 01 व 06 स्वॅब प्रलंबित आहेत.
.