उदगीर :- उदगीर येथील 86 स्वॅब पैकी 21 जनाचे कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह

 


उदगीर :- उदगीर येथील 86 स्वॅब पैकी  कोरोंना रिपोर्ट पॉझिटिव्ह



येथुन दोन दिवसात 86 रुग्णाचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्या पैकी 21 चे आवाहाल पॉझिटीव्ह आल्याचे माहिती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात किल्ला गल्ली 1,उमा चौक 1,सहयोग नगर 1,शिवशक्ति नगर 1,रेड्डी कॉलनी 2,कबीर नगर 1,एस टी. कॉलनी 3,तळवेस 1 व अम्बेडकर सोसाइटी 1 आहेत तर हावगीस्वामी कॉलेज बाजू 1 पुरुष व दोन जणांचे रँपीड टेस्ट घेण्यात आले आहेत पण परीसर कळणे बाकी आहे. तर काल रात्री मध्ये 7 पैकी उपजिल्हाधिकारी कार्यालय शेजारी 01, बी आर सी ऑफिस मागे 01,तोंडचिर 03, देवणी01, तोरणा , ता. औराद 01 असे एकूण 21 जणांचा पॉझेटिव्ह अहवाल आला आहे तर काल मोमीन पूरा येथील 1 महिलेचा मृत्यू झाला आहे.