लातूर दोन दिवसात एकूण 85 पॉझेटिव्ह तर उदगीर 09

 


लातूर दोन दिवसात एकूण 85 पॉझेटिव्ह तर उदगीर 09



लातूर -दिनांक 21 जुलै 2020 रोजी 434 पैकी काल रात्रीपर्यंत 60 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यात रात्री उशिरा पुन्हा 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 434 पैकी 69 पॉझिटिव्ह आहेत.


 तर दिनांक 22 जुलै 2020 रोजीचे 384 स्वाबपैकी 16 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत व 211 स्वाब रिपोर्ट प्रलंबित आहेत प्रलंबित अहवाल सायंकाळी सात वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे


आज एकूण 85 पॉझिटिव्ह आहेत.


 


उदगीर 9 पॉझिटीव्ह तर 4 जनाचा मृत्यू 


उदगीर :- आज शुक्रवार येथील 9 जनाचे आवाहल पॉझिटीव्ह आले असून त्यात शिव शक्ति नगर 2,नांदेड रोड 1,खंडागली गल्ली 1,पोलिस स्टेशन 2,विकास नगर 3 येथील रुग्ण असल्याची माहिती माहिती कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे तर आज 4 जनाचा मृत्यू झाल्याचे ही माहिती डॉ हरिदास यांनी दिली आहे