उदगीर येथील 53 मधील प्रलंबित 20 मध्ये 14 तर रॅपीड 3 पॉझेटिव्ह

उदगीर येथील 53 मधील प्रलंबित 20 मध्ये 14 तर रॅपीड 3 पॉझेटिव्ह 


.


उदगीर :-येथुन 53 पैकी सकाळी 33 चा अहवाल आला होता तर उर्वरीत 20 चा आत्ता आला असून 14 पॉझेटिव्ह रुग्ण आले त्यात हंडरगुळी O2, नागलगांव 01, देगलूर रोड 03, आर्य समाज 01, रेड्डी कॉलनी 02, रेल्वे स्टेशन 01, प्रिंस लॉज 01, अंबेडकर सोसायटी 01, डोंगर शेळकी 01 व शास्त्री कॉलनी 01 तर 03 जणांचे रँपीड टेस्ट घेण्यात आले व ते पॉझेटिव्ह आले आहेत पण परीसर कळणे बाकी आहे. 


उदगीर कोविड येथे आत्तापर्यंत 325 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 193 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. 08 घरी उपचार घेत आहेत व कोवीड हॉस्पिटल येथे 28 तर तोंडार पाटी येथे 35 असे एकूण 64 जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 15 रुग्णांना बाहेर पाठवण्यात आले आहे 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज उदगीच्या कोविड रुग्णालयास कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णांना जेवणासाठी हे furniture sheet (60) महसूल विभाग कडुन कोविड रुग्णालयास आज देण्यात आले आहेत. तसेच जेवणासाठी वापरले जाणारे use and throw प्लेट देखील चांगले दर्जाचे देण्यात येत आहेत. सामाजीक संस्थेकडून गरम पाण्यासाठी इलेक्ट्रॉनीक कॅटली ,अॅरो मशीन व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.