लातूर 328 पैकी 249 निगेटिव्ह 40 पॉझिटिव्ह 30 Inconclusive, 09 प्रलंबित व 02 रद्द
उदगीरचे 07 व प्रलंबित 03 असे दोन दिवसाचे 10 पॉझेटिव्ह
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 328 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी व्यक्तींचे 249 अहवाल निगेटिव्ह आले असून 40 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 30 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
उदगीर येथून34 स्वॅब तपासण्यास पाठवण्यात आले होते तर त्यात काल दि.12 जुलै चे 07 तर दि. 11 जूलै चे 04 असे एकूण 10 पॉझेटिव्ह मध्ये विकास नगर01, साई धाम, निडेबन 01, हनुमान कट्टा 01 , सहजीवन कॉलनी, शेल्हाळ रोड 01,कुमठा O1, बामणी 01 व मुक्रमाबाद 01 तर नवीन 22 निगेटिव्ह व 07 जणांची पून्हा तपासणी होणार आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे उदगीर कोव्हिड रुग्णालया अंतर्गत काम करणारे ओराग्य महिला पुरुष 22 कर्मचाऱ्यामध्ये 01महिला कर्मचारी पॉझेटिव्ह आली असून काल सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
.
.