परत 30 जुलै पर्यंत कडक लॉक डाउन

परत 30 जुलै पर्यंत कडक लॉक डाउन


 


 परत 30 जुलै पर्यंत कडक लॉक डाउन उदगीर :- 30 जुलै पर्यंत परत कडक लॉक डाउन करत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत जिल्ह्यात संचारबंदी, कश्यासाठी परवानगी कशाला बंदी :- घरा बाहेर फिरणे बंद, किराणा ठोक सकाळी 7 ते 12 तर रिटेलर फक्त घरपोच सेवा, चिकन मटण पूर्ण बंद :दूध वितरण सकाळी 10 पर्यंत फक्तघरपोच, :-दवाखाने व तेथील मेडिकल 24 तास चालू, बाहेरील मेडिकल , सकाळी 7 ते 12 पर्यंत उघडे राहतील :बॅंका 25 ते 30 जुलै फक्त शासकीय कामे :अंत्यविधी साठी फक्त 20 जनाना परवानगी, लग्न इतर कार्यक्रमावर पूर्ण बंदी :-65 वर्षावरील नागरिक, गरोदर महिला, 10 वर्षा खालील मुलांना बाहेर फिरण्यास पूर्ण बंदी, फक्त अत्यावश्यक कामासाठी परवानगी घेऊनच बाहेर पडावे :- सायकल, मोटर सायकल, ऑटो रिक्षा, कार व इतर वाहणे घेऊन फिरण्यास बंदी वाहन जप्त, परवाना निलंबित :- फक्त अत्यावश्यक सेवा देणार्‍या वाहनांना सुट :- मॉर्निंग वॉक ला पूर्ण बंदी या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वर प्रशासन कडक कारवाई करणार असून सर्वानी नियमाचे पालन करून घरीच राहावे असे आवाहन उदगीर समाचार तर्फे करण्यात येत आहे