उदगीरचे आज रॅपीड टेस्ट 39 मध्ये 09 पॉझिटिव्ह
उदगीर :- उदगीर येथील 39 स्वॅब पैकी 09 जनाचे कोरोंना रिपोर्ट रॅपीड पॉझिटिव्ह आले .
आज उपजिल्हा रुग्णालय कोविड -१९ येथे 39 रुग्णांचे रॅपीड स्वॅब घेण्यात आले होते त्यात त्यात 09 पॉझेटिव्ह आले त्या तोंडचिर 03, उदगीरमध्ये O2, गांधी नगर 01, १ोल्हाळ रोड 01, किल्ला गल्ली 04 असे आले आहेत. तर आज सायंकाळी 06 जणांचे स्वॅब लातूरला पाठवण्यात आले आहेत.