उदगीराचे 09 पॉझेटिव्ह

 


उदगीराचे 09 पॉझेटिव्ह यात शहरात 05 तर ग्रामीण 04 पॉझिटिव्ह 



लातूर - उदगीर येथून एकूण 74 स्वॅब तपासण्यास गेले होते त्यात 09 पॉझेटिव्ह आले आहेत यात शहरात ओमसाई नगर 01 , गांधी नगर 01व कुणेकरी गल्ली 03 तर ग्रामीण मध्ये गुडसूर 01, नळगीर 01व सायगांव ( कर्नाटक ) 01 असे एकूण 09 रिपोर्ट आले आहेत.