उदगीरचे आज 08 तर दोन दिवसात 17 पॉझेटिव्ह

उदगीरचे आज 08 तर दोन दिवसात 17 पॉझेटिव्ह 



लातूर - उदगीरचे काल दि.21 जूलै रोजी 08 पॉझेटिव्ह रुग्ण आले आहेत तर दोन दिवसात 17 पॉझेटिव्ह रूग्ण आले आहेत . यामध्ये काल 8 आलेले गांधी नगर 02, राम नगर 02, यशवंत सोसायटी 01, कॅप्टन चौक 01 व शिरोळ जानापूर 01 तर दि.20 जूलैचे शेल्हाळ रोड 01, नई आबादी 01, हनुमान कट्टा 02, देगलूर रोड 01 एकूण अत्तापर्यंत 233 पॉझेटिव्ह रुग्ण तर 150 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत तर उदगीर येथील एकूण 16 जणांचा मृत्यू झाला व कोविड रुग्णालयात तर 07 घरी कोरोटाईन असे एकूण 56 उपचार घेत आहेत. उदगीर येथून अतिसंवेदनशील 08 जणांना बाहेर उपचारसाठी पाठवण्यात आले आहे.