उदगीरचे 05 पॉझेटिव्ह तर 29 प्रलंबित

उदगीरचे 05 पॉझेटिव्ह तर 29 प्रलंबित



लातूर - उदगीरचे आज दि.20 जूलै रोजी 05 पॉझेटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 29 प्रलंबित आहेत. यामध्ये शेल्हाळ रोड 01, नई आबादी 01, हनुमान कट्टा 02, देगलूर रोड 01 एकूण अत्तापर्यंत 196 पॉझेटिव्ह मध्ये आज 04 रुग्ण तर 130 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत तर उदगीर येथील एकूण 13 जणांचा मृत्यू झाला व 19 कोविड रुग्णालयात व 19 जण तर 07 घरी कोरोटाईन असे एकूण 38 उपचार घेत आहेत. उदगीर येथून अतिसंवेदनशील 08 जणांना बाहेर उपचारसाठी पाठवण्यात आले आहे.