एकुरका येथील अनिता विठ्ठल कांबळे यांच्या जळालेल्या घरांची जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली पाहणी

एकुरका येथील अनिता विठ्ठल कांबळे यांच्या जळालेल्या घरांची जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली पाहणी



जीवनावश्यक किट देऊन आवश्यक ती मदत करन्याचे दिले आश्वासन एकुरका रोड येथील अनिता विठ्ठल कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे नुकसान झाले होते त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी तात्काळ भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले व शासकीय स्तरावरून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी त्यांच्या सोबत पं. स. माजी उपसभापती रामदास बेंबडे, एकुर्का चे सरपंच जगदीश जाधव, उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, अमर पवार, सागर बिरादार, विशाल रंगवाळ, संजय जाधव, अशोक जाधव, रावसाहेब वाघमारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते