रंजना पोलकर यांची महिला आघाडी लातुर उपाध्यक्ष ग्रामीण या पदावर निवड
देवणी प्रतिनिधी
विधानपरिषद चे आमदार रमेश आप्पा कराड व लातूरचे जिल्हा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष रेखताई हक्के यांच्या हस्ते सौ. रंजना पोलकर याना भारतीय जनता पार्टि महिला आघाडी लातूर उपाध्यक्ष ग्रामीण या पदावर नियुक्ती देऊन सन्मान करण्यात आले व चकरा चाकूर च्या तालुकाध्यक्ष रेणुका ताई तोडकरी सोबत होत्या या वेळी देवणी तालूक्यातील ग्रामीण भागात साक्षर भारत अभियान .बचत गट ,विधवा .परित्यकत्या , सि.आर.पि, सामाजिक चळवळीत त्याचे काम उल्लेखनीय आहे म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे त्याची कौतुक देवणी ग्रामीण मधिल . महानंदा तादलापुरे. शोभा बिरादार. वैशाल हुलसूरे. कविता बिरादार , अनिता सूर्यवशी. बेबिनदा मानकरी , छाया गायकवाड . पद्मिन गायकवाड , आदिने निवड झाल्याबदल ताईचे कौतुक केले आहे .