उदगीर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मधुमती निवड करण्यात आली आहे.





 उदगीर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मधुमती निवड करण्यात आली आहे.


मधुमती कनशेट्टे या गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत. मागच्या काळात पक्षकार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून पक्षाचे 

माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष  राहुल केंद्रे,माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भगवान दादा पाटील,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड,साईनाथ चिमेगावे  पंडित आण्णा सूर्यवंशी, बालाजी गवारे,तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे,

महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेखाताई हाके  महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, यांच्या सूचनेवरून शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी नियुक्ती केली आहे.

पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे, या अपेक्षेसह जास्तीत जास्त महिलांचे संघटन करून पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन मधुमती कनशेट्टे यांना दिलेल्या पत्रातून केले आहे. 

यावेळी न प सदस्य मनोज pudale, गणेश गायकवाड, आनंद बुंदे, आनंद साबणे, yelmate मामा, शेख मॅडम, ushya माने, जया काबरा, उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.