वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत आशा कार्यकर्त्यांना मास्क वाटप
देवणी प्रतिनिधी
देवणी तालूक्यातील वलाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या सर्व आशा कार्यकर्त्यांना एन ९५ मास्कचे वाटप व कोरोना पार्श्वभूमीवर तपासणी करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत.वैद्यकीय अधिकारी पांडुरंग कलबंरकर.सुधाकर जाधव , धनाजी आपटे.प्रविण पाटील.गटप्रर्वतक आमृपाली सूर्यवशी .आशा कार्यकर्ती अनोराधा कोनाळे ,संजवनी बिरादार.महानंदा बिरादार.जनाबाई दंतराव,आशा गायकवाड .काशिबाई दडवते . उपस्थित होत्या थर्मल स्क्र्कीनिग.आॕक्सिजन तपासणी या पदलची माहीत देण्यात आली गावातील प्रत्येक घरातील असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे ,