लातूर 61 पैकी 48 निगेटिव्ह पैकी उदगीरचे ०३ निगेटिव्ह 01 पॉझिटिव्ह 03 Inconclusive 08 रद्द व 01 प्रलंबित


 


लातूर 61 पैकी 48 निगेटिव्ह 01 पॉझिटिव्ह 03 Inconclusive


08 रद्द व 01 प्रलंबित


उदगीरचे ०३ निगेटिव्ह पुन्हा पाचवा दिवस निरंकच


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 17 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 03 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.


 पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती 65 वर्षे वयाची असून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.