लातूर 179 पैकी 143 निगेटिव्ह 13 पॉझिटिव्ह मध्ये उदगीर 01तर 11 Inconclusive व 12 रद्द

लातूर 179 पैकी 143 निगेटिव्ह 13 पॉझिटिव्ह मध्ये उदगीर 01तर 11 Inconclusive व 12 रद्द



विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 51 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.


पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर, व एक व्यक्ती हुसनाल जि. बिदर येथील व्यक्तीचा समावेश आहे. एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


उदगीर येथून 21 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी  गेले होते यात फक्त 01पॉझेटि०ह आला असून 17 निगेटिव्ह आले आहेत व 03 प्रलंबित आहेत.


 


.