जिल्हयातील शहरी भागातील आठवडयातील वार व वेळ निर्धारित आदेश जारी
लातूर,दि. 18:- लातूर जिल्हायातील शहरी भागात विविध आस्था0पना सुरु ठेवणेकरिता आठवडयातील वार व वेळ या संदर्भात नियमन करण्या-त आले होते. राज्यल शासनाचे लॉकडाऊन दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यालत आले आहे. सदर लॉकडाऊनच्याड कालावधीत मी जी.श्रीकांत, जिल्हादंडाधिकारी, लातूर फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये ; मुरुड, तालुका लातूर पानगांव, तालुका रेणापूर , वलांडी, तालुका देवणी नळेगांव तालुका चाकूर , . शिरुर ताजबंद, हाडोळती व किनगांव तालुका अहमदपूर, औराद शहाजनी तालुका निलंगा , किल्लालरी, तालुका औसा , वाढवणा (बु), तालुका उदगीर .
लातूर जिल्हवयातील वरील गावांसह सर्व शहरी भागामध्येन प्रतिबंधीत क्षेत्र (Containment Zone) वगळून इतर क्षेत्रात विविध आस्थानपना, दुकाने सुरु ठेवणेसाठी आठवडयातील वार, वेळ व अटी शर्तीचे याव्दावरे विनियमन करीत असल्याचे आदेश जारी केले आहे.
सोमवार, मंगळवार रोजी इलेक्ट्री कल्स , इलेक्ट्रॉ निक्सा ,कॉमप्युंटर्स , मोबाईल्स ,टायर्स , बॅटरी , अॅटोमोबाईल्सइ, भांडी, स्टेशनरी, कटलरी, जनरल स्टोअर्स, प्लास्टिक, रस्सी, क्रॉकरी, गीफ्ट आर्टिकल्स, फर्निचर पहाटे 05.00 ते सकाळी 9.00 माल/साहित्य लोडींग/अनलोडींग करणे, सकाळी 09.30 ते संध्याकाळी 07.00 ग्राहकांसाठी आस्थापना खुली ठेवण्याची वेळ.
बुधवार गुरुवार रोजी कपडे/ रेडीमेड कपडे, टेलर्स, घडयाळ, सराफ, बेल्टींग/ बॅग्स/सुटकेस, इमीटेशन ज्वेलरी पहाटे 05.00 ते सकाळी 9.00 माल/साहित्य लोडींग/अनलोडींग करणे, सकाळी 09.30 ते संध्याकाळी 07.00 ग्राहकांसाठी आस्थापना खुली ठेवण्याची वेळ.
शुक्रवार,शनिवार रोजी पुस्तके, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेंट, स्क्रॅप मर्चाट, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, पेंट, फुटवेअर, प्लायवूड, उर्वरित आस्थापना पहाटे 05.00 ते सकाळी 9.00 माल/साहित्य लोडींग/अनलोडींग करणे, सकाळी 09.30 ते संध्याकाळी 07.00 ग्राहकांसाठी आस्थापना खुली ठेवण्याची वेळ.
आठवडयातील रविवार वगळून उर्वरित सर्व दिवस- शेतीविषयक-बी,बीयाणे,औषधे इ.
किराणा, खादय पदार्थ विक्री (स्वी-ट मार्ट, बेकरी, फास्ट9 फूड, इतर ) दूध विक्री सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00 (रविवारी दूध विक्री सकाळी 07.00 ते 10.00 या वेळेत करता येईल).
आठवडयातील रविवार वगळून उर्वरित सर्व दिवस -खाजगी आस्थापना, (सी.ए.कार्यालय,विधिज्ञ कार्यालय इत्यादी ) ऑप्टिकल स्टोअर्स, कापूस खरेदी विक्री केंद्र, वाहनांचे अधिकृत सर्वींस सेंटर सकाळी 10.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत.आठवडयातील रविवार सह सर्व दिवस- हॉटेलमधील पार्सल सेवा, टी.व्ही. फ्रीज व एसी व इतर मेकॅनिक फक्त घरी जाऊन दुरुस्ती करणे, सलून सेवा फक्त घरी जाऊन , सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00 वाजेपर्यंत.
आठवडयातील रविवार सह सर्व दिवस- हॉस्पिटल, मेडीकल, आरोग्य विषयक सेवा, लॉन्ड्री, (हॉस्पिटलमधील कपडयासाठी व इतर ), पेट्रोलपंप ,वृत्तपत्र मुद्रण व विक्री, हायवे वरील गॅरेज/ ॲटोमोबाईल्स यांना वेळेचे बंधन नाही.
उपरोक्ती प्रमाणे नमुद केल्याेनुसार आस्थालपना सुरु ठेवताना खालील बाबींची दक्षता घ्याोवी.
आस्थाापना/दुकानांचे मालक व ग्राहक यांना दुकानापर्यंत वाहन आणता येणार नाही. त्या/करिता या कार्यालयाने ठरवून दिलेले पार्किंग क्षेत्र (झोन) येथेच वाहने पार्क करावी लागतील.
औद्योगिक क्षेत्रात कारखान्यायच्या् ठिकाणी असलेले वस्तुं विक्री केंद्र रविवार वगळता इतर दिवशी सकाळी 07.00 ते संध्याककाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील.
बाजाराच्या् ठिकाणी (मार्केटमध्यें) राहणा-या (निवासी) व्य्क्तींयनी त्यांतची वाहने रस्यााच् वर न लावता सकाळी 9.00 वाजणेपूर्वी ठरवून दिलेले पार्किंग क्षेत्र (झोन) येथे आणून लावावीत. तसेच संध्यााकाळी 07.00 नंतरच सदरची वाहने त्यांंच्यार राहत्याय ठिकाणी घेवून जावीत.
ज्याणठिकाणी वस्तुे बनविण्यामत येतात किंवा वस्तुंवर प्रक्रिया करण्याात येतात अशा आस्थाीपना व्दासर (शटर) बंद करुन सुरु ठेवता येतील. परंतु वस्तुं ची खरेदी विक्री किंवा सेवा पुरविण्यावचे कामकाज आस्थािपनेस ठरवून दिलेल्यास वार व वेळेनुसारच करता येईल.
एकाच ठिकाणी दोन प्रकारच्याे आस्थापना चालविण्यायत येत असल्याेस दोन्हीे पैकी कोणत्याकही एकाच आस्थाचपनेस ठरवून दिलेल्या दोन दिवसाकरिता सुरु ठेवता येईल.
उपरोक्तक प्रमाणे ठरवून दिलेनुसार आस्था पना सुरु ठेवताना शारिरीक अंतर राखणे बंधनकारक राहील व आस्थाापना चालक / मालक / कर्मचारी / कामगार या सर्व व्य क्तींीनी आरोग्यर सेतु अॅप वापरणे बंधनकारक राहील. तसेच याव्यसतिरिक्त/ इतर बाबींसंदर्भात यापुर्वी लागु करण्याहत आलेले प्रतिबंध जसेच्याी तसे लागु राहतील.
या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्याीत यावी. या आदेशातील कोणत्याुही बाबींचे कोणत्यायही व्यक्ती कडून उल्ल घंन झाल्यानचे निदर्शनास आल्याकस रुपये 1000/- (रुपये एक हजार फक्त्) दंड आकारण्यायत येईल, तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यहक्तीक, संस्थात, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती, व्य0वस्थाथपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्याम कृत्याकसाठी कोणत्यासही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दत कार्यवाही केली जाणार नाही.