रफ्तार फाउंडेशनचेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप

रफ्तार फाउंडेशनचेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप



 उदगीर , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रफ्तार फाऊंडेशनच्या वतीने  शहर व परिसरातील  गरजूना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले . 


  लाॅकडाऊन झाल्यामुळे  आनेक गरीब व हातावरील पोट असलेल्या व्याक्तीचे काम बंद झाले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे रफ्तार फाऊंडेशनने सामाजिक जिनिवेतून    रफ्तार फाऊंडेशनचे इरफान शेख यांनी व  त्यांच्या टिमने उदगीर शहरातील व परीसरातील  गरजू परिवाराला  जिवनावश्यक वस्तूचे मदत केली .
फाऊंडेशनच्या वतीने गरीब   व गरजूच्या शोध घेत त्यांच्या निवासापर्यंत जात आतापर्यंत  ६००  गरजूंना रेशन कीट देण्यात आले. 
रफ्तार फाउंडेशन आणि मित्र परिवार च्या सहकार्यमुळे हे काम चालू  असुन  त्यांच्या कामाचे कौतूक होत असुन  
रफ्तार फाउंडेशनचेच्या वतीने उदगीरमध्ये हे कार्य चालू राहणार  असल्याची 
  माहिती रफ्तार फाउंडेशनचे इरफान शेख यांनी सांगितली.