उदगीर व निलंग्याचे ८ जन उदगीर उपजिल्हा रुग्णालयात आईसुलेट

उदगीर व निलंग्याचे ८ जन उदगीर उपजिल्हा रुग्णालयात आईसुलेट



उदगीर:- उदगीरात  आज ४ जोडपे म्हणजे ८ जन  आणी  निलंगा येथून आणलेले   ८ जन अस्या १६ जनाना  उदगीर च्या उपजिल्हा रुग्णालयात   आईसुलेट  केल्याच्या बातमी ने  थरकाप उडाला 
उदगीरात आज या वेळेस थरकाप   उडाला की उदगीर च्या उपजिल्हा रुग्णालयात  चार जोडपे म्हणजेच ८   जनानाआईसुलेट केले ,या बाबतीत  उदगीर चे  तालुका आरोग्य अधिकारी  संजय पवार यांच्या कडुन माहिती घेतली असता त्यानी ही याचा दुजोरा देत म्हणाले की उदगीर येथील  ४ जोडपे म्हणजे   ८ जन आणी  उदगीर च्या  उपजिल्हा रुग्णालयास   कोरोना रुग्णालय  घोषित केल्याने निलंगा येथून  ८ जनाना येथे आणले असुन अस्या   १६ जनाना आज   उदगीर च्या उपजिल्हा रुग्णालयात आईसुलेट केले आहे,त्यांच्या   स्याब चे नमुने तपासनी  साठी पाठवले असुन त्याचा अंतीम रिपोर्ट आल्यावरच सगळे समोर येईल ,उदगीर च्या  उपजिल्हा रुग्णालयातील   डॉक्टर त्यांच्यावर निगरानी ठेऊन आहेत असे कोरोणा  लोडल आँफिसर तथा सामान्प रूग्णालया चे   अतिरिक्त  शल्य चिकित्सक डॉ शशिकात देशपांडे यांनी सांगीतले.