एका गॅस एजन्सी कर्मचाऱ्याचे मनोगत*....
आज कोरोना विषाणू ने जे थैमान घातले आहे त्याविरुद्ध लढतांना
आज सर्व लोकं पोलीस,डॉक्टर नर्स बँक कर्मचारी प्रशासन किराणा दुकान भाजीपाला विक्रेते या सर्वांचे आभार मानत आहे. हो आभार मानण्यासारखे त्यांचे कार्यपण आहे मी पण त्यांचे आभार मानत पण वर्षभर एकही दिवस उन पाऊस थंडी दिवाळी दसरा 365 दिवस गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देणारे व गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे साधे नावही कुणी घेत नाही ते काय माणूस नाहीत त्यांना घर कुटुंब नाही का जरा विचार करा अहो आम्ही एक गॅस एजन्सी वाले सर्वजण रोज कमीत कमी 300 ते 400 ग्राहकांच्या(त्या ग्राकांच्या घरात असलेल्या लोकांचा संपर्क ते वेगळे) संपर्कात येतो .....
जर त्यांना कोरोना झाला तर....आणि काय होईल जर हे कर्मचारी घरात लॉक डाऊन झाले तर तुम्ही कशाने जेवण बनवणार अंबुलन्स चालक,पोलिस, डॉक्टर ,नर्स, बँक कर्मचारी काय खाणार..??? या सर्व पोलीस डॉक्टर व सर्वांना..... विशेष योजना पॅकेज आणि गॅस एजन्सीतील कर्मचाऱ्यांनसाठी केंद्र आणि राज्य सरकार कधी उपाय योजना करतील केव्हा पॅकेज जाहीर करतील ही सेवा देताना जर त्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सरकार घेणार का त्यांच्यासाठी सरकारने काही पॅकेज जाहीर केले का या सर्वावर विचार व्हायला पाहिजे कृपया हि पोस्ट सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी मदत करा व आपल्या सर्व मित्रांना शेअर करा
🏻विनंती एकच गॅस सिलेंडर वेळेवर घरी आणले नाहीत म्हणून भांडण करू नका ,सहकार्य करा ,एकदम गर्दी करू नका,बिना मास्क येऊ नका

आपलेच सर्व गॅस एजन्सीचे Office Staff व Delivery Boy