पिपल्स रिपब्लीकन पार्टी पार्टी ऑफ इंडियाच्या तालुकाध्यक्षपदी दिलीप कुसुणकर यांची निवड
उदगीर(प्रतिनिधी)-महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसोबत मित्र पक्षाची भूमिका बजावणार्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी व दिनदलित समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करत असून संबंध जिल्ह्यामध्ये जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात येत आहे. यानिमित्त उदगीर तालुक्याची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी दिलीप कुसुणकर यांची निवड करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्ययाचे जिल्हाध्यक्ष एन.डी. सोनकांबळे यांनी दि. १ मार्च २०२० रोजी लातूर येथे दु.१२.३० वाजता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली व जिल्ह्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाविकास आघाडीतील स्थानिक लोकप्रतिनिधीच्या वतीने समाजातील विविध प्रश्न व सर्वसामान्य नागरीकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तालुकास्तरीय कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यामध्ये उदगीर तालुकाध्यक्षपदी दिलीप धर्माजी कुसणूरकर यांची निवड करण्यात आली तर तालुका उपाध्यक्षपदी ऍड. अब्दलु करीम सय्यद, सचिव जनार्धन नामदेवराव गडकर, सहसचिव गोरख शिंदे, कोषाध्यक्ष मिलींद किशनराव कांबळे, संघटक रमेश धोंडीया सुर्यवंशी, सह संघटक शेख हजा मैनोदीन, सह सरंक्षण प्रमुख भिमराव कांबळे, सल्लागार दामोदर वाघमारे, शेषेराव झेंटीगराव गायकवाड, प्रसिध्दीप्रुख विजयकुमार आलुरे तर सदस्य भानुदास अलमाजी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व मित्रपरीवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.