रंगकर्मीच्या विविध स्पर्धांचे विद्यावर्धीनीत पारितोषीक वितरण!
रंगकर्मीच्या विविध स्पर्धांचे विद्यावर्धीनीत पारितोषीक वितरण!


 

 उदगीर , येथिल रंगकर्मी साहित्य, कला ,क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चिञकला, रंगभरण , निबंध लेखन स्पर्धेत विद्यावर्धीनी प्राथमिक हायस्कूलच्या विद्यार्धर्थ्यांनी पारीतोषीके पटवकाविले होते  . त्या स्पर्धेचे  पारीतोषीक वितरण  विधावर्धीनी हायस्कूल मध्ये संपन्न झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राथमिक शाळेचे मुअ पि व्ही आजने ,प्रमुख पाहूणे  माध्यमिक शाळेचे मुअ एस एन घोडके ,  महेश पाटोदकर ,रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्येवाड , सिद्धार्थ सुर्यवंशी ,निवृती जवळे ,पालक  हणमंत केंद्रे ,

   यावेळी चिञकला स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक  पटकाविलेल्या हर्षदा हणंमत केंद्रे ,  द्वितीय सुरज सोनकांबळे , उत्तेजनार्थ अभिनव भारती  , अभिलाषा ठाकूर  यांचा पारितोषीके देऊन सन्मान करण्यात आला .

 कार्यक्रमाचे सुञसंचलन महेश पाटोदकर यानी केले तर आभार कल्पना आकाशे यानी मानले . कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी  महेशमठपती ,ललिता पाटील ,डी डी बिरादार ,भास्कर पाटील ,आशा पाटील , सौ भाटे , सौ शिंदे ,अमोल सुर्यवंशी ,सुदर्शन बिरादार आदीनी प्रयत्न केले .