बेटी फाउंडेशन,वनी जिल्हा यवतमाळच्या वतीने विजय ( विराज) शिवाजीराव चिखले शेल्हाळकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर
गेल्या अनेक वर्षापासून बेटी फाउंडेशन, वनी,जिल्हा यवतमाळ जागतिक महिला दिनानिमित्त अंतरराष्ट्रीय समाजरत्न, साहित्यरत्न,व नारीरत्न पुरस्कार ०८ मार्च 2020 रोजी दिले जाणारे पुरस्कार त्यातीलच. एक. आंतरराष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार हा विजय ( विराज) शिवाजीराव चिखले शेल्हाळकर तालुका उदगीर जिल्हा लातूर यांना ही जाहीर झाला आहे त्याबद्दल वेळोवेळी अनेक स्वरूपाची मदत करणारे सर्वच समाजसेवक मित्र मंडळ व उदगीर परिसरातील पत्रकार बांधवनी केलेले वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य आहे त्यामुळेच त्यांचे आभार मानतो विजय ( विराज) ✍️✍️