पोलिसांच्या मारहाणीत मातंग तरुणाचा मृत्यू
ठाणे -पोलिसांच्या मारहाणीत मातंग तरुणाचा मृत्यू मयत महेश शिंदे वय 49 राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हल्ली मुक्काम ठाणे ठाण्यावरून मयत नरेश शिंदे व त्यांचा मुलगा निलेश शिंदे वैद्यकीय कारणासाठी ॲम्बुलन्सने प्रवास करत असताना तळेगाव दाभाडे येथे चेक पोस्टवर गाडीत पेशंट नसल्याच्या कारणावरून ड्रायव्हर मुलाला मारहाण करत असताना नरेश हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी मारहाण केली या मारहाणीत नरेश यांचा जागीच मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह शिक्रापूर और प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी ठेवलेला आहे.