२१ फेब्रुवारीपासून महिला टी-२० विश्वचषक; पाहा संपूर्ण वेळापत्रक..

मेलबर्न : २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान आॅस्ट्रेलियामध्ये महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ष २०२० च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. सलामीचा सामना भारत आणि आॅस्ट्रेलियादरम्यान सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा २०२० वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
(१) २१ फेब्रुवारी- भारत वि. आॅस्ट्रेलिया - सिडनी
(२) २२ फेब्रुवारी- वेस्टइंडिजै वि. श्रीलंका- पर्थ (३) २२ फेब्रवारी- न्यूझीलंड वि. श्रीलंका- पर्थ (४) २३ फेब्रुवारी- इंग्लंड वि. द.आफ्रिका- पर्थ (५) २४ फेब्रुवारी- आॅस्ट्रेलिया वि. श्रीलंका- पर्थ
(६) २४ फेब्रुवारी- भारत वि. बांगलादेश - पर्थ
(७) २६ फेब्रुवारी- इंग्लंड वि थायलंड - कॅनबेरा (८) २६ फेब्रुवारी - वेस्टइंडिज वि. पाकिस्तान- कॅनबेरा
(९) २७ फेब्रुवारी - भारत वि. न्यूझीलंड - मेलबर्न
(१०) २७ फेब्रुवारी - आॅस्ट्रेलिया वि. बांगलादेश -कॅनबेरा (११) २८ फेब्रुवारी - द.आफ्रिका वि. थायलंड -कॅनबेरा (१२) २८ फेब्रुवारी - इंग्लंड वि. पाकिस्तान - कॅनबेरा (१३) २९ फेब्रुवारी - न्यूझीलंड वि. बांगलादेश - मेलबर्न
(१४) २९ फेब्रुवारी - भारत वि. श्रीलंका - मेलबर्न
(१५) १ मार्च - द.आफ्रिका वि. पाकिस्तान - सिडनी (१६) १ मार्च - इंग्लंड वि. वेस्टइंडिज - सिडनी (१७) २ मार्च - श्रीलंका वि. बांगलादेश - मेलबर्न (१८) २ मार्च - आॅस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड - मेलबर्न (१९) ३ मार्च - पाकिस्तान वि. थायलंड - सिडनी (२०) ३ मार्च - वेस्ट इंडिज वि. द.आफ्रिका - सिडनी
(२१) ५ मार्च : उपांत्य फेरी १ : अ-१ वि. ब-२ - सिडनी (२२) ५ मार्च : उपांत्य फेरी २ : ब-१ वि. अ-२ - सिडन
(२३) ८ मार्च : अंतिम सामना : मेलबर्न